#BritishPeriodCoins #PriyadarshiniPark #MaharashtraTimes
औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानात ऐतिहासिक नाणी सापडली आहेत. दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे नाणी सापडली आहेत. घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. प्रियदर्शनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम चालू आहे. तर स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम चालू असताना याठिकाणी ही नाणी सापडली आहे.