गुजरांना आम्ही इथून टाळ्या वाजवून मुक्त करतो, दुखवटा सुरुच राहिल सदावर्ते

2021-12-20 170

एसटी संप मागे घेत असल्याची घोषणा गुजर यांच्या नेतृत्त्वातील संघटनेने केली आहे. पण मुंबईतील आझाद मैदानातील कर्मचारी संपावर अजूनही ठाम आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही या कर्मचाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

Videos similaires