पेटाने जाहीर केली सर्वात सुंदर शाकाहारी सेलिब्रेटींची यादी, पाहा

2021-12-20 50

पेटाने सर्वात सुंदर शाकाहारी सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर सर्वात सुंदर शाकाहारी सेलिब्रिटी ठरले आहेत. भूमी क्लायमेट वॉरिअर मोहिमेद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करत असते. तर अक्षय कुमार फिटनेससाठी चर्चेत असून त्याला स्वत:चे आरोग्य महत्त्वाचे आहे.

Videos similaires