Nashik : कर्नाटकमध्ये झालेल्या त्या घटनेचे पडसाद नाशिकमध्येही

2021-12-20 5

#ChhatrapatiShivajiMaharaj #BasavarajBommai #MaharashtraTimes
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केलं गेलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेल्या बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला जोडे मारले व त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. आंदोलन करताना कर्नाटक सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला

Videos similaires