दिग्दर्शक करण ज" /> दिग्दर्शक करण ज"/>

Mumbai : "फक्त आरोप करू नका, पुरावे देऊन सिद्ध करा" किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर हल्लाबोल

2021-12-20 1

#KishoriPednekar #BJP #AshishShelar #MaharashtraTimes
दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत आघाडीतील मंत्री होता असा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला होता. त्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत शेलारांवर जोरदार हल्ला चढवला. फक्त आरोप करू नका. पुरावे देऊन सिद्ध करा. नाही तर मुंबईकरांची माफी मागा, असे महापौर म्हणाल्या.

Videos similaires