बंगळूरु मध्ये छत्रपती Shivaji Maharaj Statue आणि भगव्या ध्वजाची विटंबना,कोल्हापुरात कन्नड लोकांच्या मालकीची दुकाने बंद, नागरिकांचा तीव्र विरोध

2021-12-20 17

बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्यांचे पडसाद अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.