पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होत. कार्यक्रमानिमित्त सैनिकांकडून समुद्रात अनेक कसरती दाखवण्यात आल्या.