अभिनेत्री सनी लिओन आणि डॅनियल वेबरचा डिनर टाईमला जाताना स्पॉट झाले. बॉलिवूड अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. जुहू येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटबाहेर ही जोडी स्पॉट झाली.