साराने आपल्या अभिनयाने साऱ्यांचीच मनं जिंकूण घेतली आहेत. सारा अली खानच्या 'अतरंगी रे' चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान शनिवारी सारा इंदूरला नव्या चित्रपटाच्या शुटींगसाठी रवाना झाली आहे. यावेळी साराने चाहत्यांशी संवाद साधला, असंच प्रेम करत राहा असंही ती यावेळी म्हणाली.