#DeepikaPadukone #RanveerSingh #MaharashtraTimes83 ची टीम, रणवीर, दीपिका मुंबईत परतले आहेत...रणवीर आणि दीपिका कूल लूकमध्ये दिसले...पण रणवीरने शेवटपर्यंत त्याचा चेहराच दाखवला नाही...