Agriculture Story l देशातील तूर उत्पादनात मोठी घट? l Tur Dal l Sakal
देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव यामुळं मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पादन ३० ते ३५ लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
#AgricultureStory #TurDal #TurDalFarming #shetkari #farmers #TurDalRateinMarket #Agriculture #maharashtranews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup