Omicron Cases: देशाच्या ओमायक्रोन रुग्णांच्या आकडेवारीत वाढ ,दिल्ली, कर्नाटक मध्ये आढळले नवे रुग्ण

2021-12-17 54

देशाच्या ओमायक्रोन रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. आता आकडा 90 वर जाऊन पोहोचला आहे.  दिल्लीमध्ये ओमायक्रोनची  १० नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहे.आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली माहिती