#AjitPawar #NCP #CollectorOffice #MaharashtraTimes
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीला सर्व आमदार खासदारांची उपस्थिती होती.करोनाच्या पाश्र्वभूमीवर विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.राज्यपालांच्या विरोधात बोलता येत नाही अशी मिश्कील टीका अजित पवारांनी केली .विधान परिषद आमदारांवर अजित पवार वैतागलेले पाहायला मिळाले."आता अति झालय"; असं म्हणत अजित पवार संतापलेले दिसले.