Pune l ओबीसीं बांधवांवर अन्याय होतोय l OBCs are being treated unfairly Pankaja Munde's explanation

2021-12-17 75

ओबीसी रिक्त जागेवर आता ओपन अर्ज दाखल करणार यामुळे ओबीसी अन्याय होईल. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भुजबळ वडेट्टीवार, फडवणीस , चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ लक्ष देत कोर्टात धाव घ्यावी