बाबो! मॉडल पूनम पांडे आता या बोल्ड व्हिडिओंमुळे चर्चेत, पाहा व्हिडिओ

2021-12-16 123

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो व व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो व व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल होत असतात. ती आज सिल्व्हर बीच कॅफे जुहू येथे स्पॉट झाली. यात ती ऑल इन व्हाईट लूक मध्ये पाहायला मिळाली. तिने चाहत्यांना फोटोजसाठी पोजेस दिल्या शिवाय सेल्फीज काढले.

Videos similaires