१४ डिसेंबर रोजी अंकिता लोखंडे आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैन लग्नबंधनात अडकले. अंकिताला तिच्या लग्नाचं ग्रँड सेलिब्रेशन करायचे होते आणि तसेच झाले. विकी आणि अंकिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. जवळपास ३ दिवस चाललेल्या या लग्नसोहळ्यानंतर अंकिताला मिळालेल्या महागड्या गिफ्ट्सची सर्वत्र चर्चा रंगलीय.
#anvikikahani #ankitalokhande #vickyjain #WeddingGift