Corona Positive: Sohail Khanची पत्नी Seema Khan Kareena Kapoor ची मोलकरीण देखील कोविड-19 पॉझिटिव्ह,अर्जुन कपूरच्या रिपोर्टची प्रतीक्षा
2021-12-16 4
8 जण सोबत जमणे म्हणजे पार्टी नसते असं त्याने सांगितले.आम्ही भेटल्यावर कोरोना संबंधी सगळी काळजी घेतली होती. त्यामुळे निश्चितच कोरोनाचा \"हॅाटस्पॉट\" नाही बनू शकत अशी माहिती करण जोहरने सामजिक माध्यमातून दिली होती.