#NoraFatehi #SocialMedia #MumbaiAirport #Entertainment #MaharashtraTimes
नोराचा हॉट आणि बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ नेहमीच धूमाकुळ घालतो. आज ती मुंबई विमानतळावर हॉट ब्राऊन ड्रेस हटके लूकमध्ये पाहायला मिळाली. तिचा लूक पाहता चाहत्यांना तिच्या सौदर्यांने भुरळ पडली.