Sangli : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर सांगलीत गोपीचंद पडळकरांचा जल्लोष!

2021-12-16 3

#BullockCartRace #GopichandPadalkar #SupremeCourt #MaharashtraTimes
सांगलीत बैलगाडा आणि आयोजकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर सांगलीतील झरे गावात गोपीचंद पडळकर यांनी एकच जल्लोष केला. १९ ऑगस्टला गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवली होती. या सर्व शेतकरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर खुश असल्याचं गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले. तसेच यामुळे सर्वांना रोजगाराची संधी मिळेल, तसेच बैलगाडा शर्यत सुरु झाल्यावर लाखो तरुणांना मदत मिळेल असं ही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Videos similaires