UNESCO Intangible Heritage List: अभिमानास्पद, कोलकात्याच्या Durga Puja युनेस्कोच्या अमूर्त हेरिटेज यादीत समावेश

2021-12-16 145

‘भारतीयांसाठी ही खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे! दुर्गापूजा आपली सर्वोत्तम परंपरा आणि लोकाचाराचे उदाहरण देते आणि कोलकात्याची दुर्गा पूजा हा प्रत्येकाने अनुभवावा असा सोहळा आहे.’ कोलकात्याच्या दुर्गापूजेचा UNESCO वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आनंद व अभिमान व्यक्त केला.