Pune l रिकाम्या खोल्यांचे वर्ग झाले, आज शाळा गजबजली l Schools Reopen l Sakal
तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा आज पुन्हा ऐकू आली. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या बाळगून पुण्यातील शाळा आज सुरु झाल्या.
#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #PuneSchoolsReopen #maharashtra #maharashtrabreaking #breakingnews #bignews #maharashtraschoolsreopen #MarathiNews #esakal #SakalMediaGroup