किराणा दुकानात वाईन मिळणार; लवकरच घोषणा ?

2021-12-15 0

#StateGovernmet #Wine #MaharashtraTimesMaharashtraTimes
आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अपण किराणा दुकानात जातो. पण आता चक्क किराणा दुकान, बेकरीमध्ये जर वाईन मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. एकूण आश्चर्य वाटलं ना? कारण आता राज्य सरकार वाईनची विक्री किराणा दुकानामध्ये विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जाणार आहे. तसेच १ लीटरमागे १० रुपये अबकारी कर आकारण्यात येणार असल्यामुळे वाईन खरेदी करणाऱ्यांचे खिसे देखील गरम होणार आहेत. किराणा दुकान आणि बेकरीमध्ये वाईनची विक्री केल्यावर राज्यात किती खपत होते याबाबतची माहिती मिळणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरतही ५ कोटी रुपयांचा निधी कर वाढवणार असल्याने वाईनबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Videos similaires