ओबीसी मंत्र्यांनीच रस्त्यावर उतरू म्हटलं तर काय करायच?

2021-12-15 0

#OBCReservation #PankajaMunde #ImperialData #MaharashtraTimes
इम्पेरीकल डेटा देण्याचं काम पूर्णपणे राज्य सरकारनं होतं. पण राज्य सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल ऐकण्याची दुर्दैवी वेळ आज संपूर्ण ओबीसी समाजावर आल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक हा ओबीसींवर घोर अन्याय असून ओबीसी त्यांचा संताप न बोलता व्यक्त करतील असंही त्यांनी म्हटलंय.एवढचं नाही तर, ओबीसी मंत्र्यांनीच रस्त्यावर उतरू म्हटलं तर काय करायच? असा सवालही पंकजा मुंडे यांनी केला आहे.

Videos similaires