IAF Chopper Crash: तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत बचावलेल्या IAF Group Captain Varun Singh यांचे उपचारादरम्यान निधन
2021-12-15 210
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. दुर्घटनेमधे बचावलेल्या वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन झाले. बेंगलूरू मधील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.