मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बॉलीवूड सेलिब्रिटींना फटकारले आहे. महामारी संपलेली नसताना निष्काळजी वागणं योग्य नाही. अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांना संक्रमण झाल्यावर त्याचं घर सील करण्यात आलं आहे.