Ankita-Vicky Wedding : अंकिता लोखंडे लग्न बेडीत अडकली; थाटामाटात झालं लग्न

2021-12-15 8

#AnkitaVickyWedding #AnkitaLokhande #VickyJain #MaharashtraTimes
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्न बेडीत अडकली.अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकली.
अंकिताच्या लग्नासाठी हॉटेलला अगदी राजवाड्यासारखं सजवण्यात आलं होतं.विविध महाराष्ट्रीयन थीमसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या.अंकिता आणि विकी २०१८ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाचा खुलासा केला होता.दोघेही सोशल मीडियावर सतत आपले रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असत.विकी जैन हा एक उद्योजक आहे. तर त्याचे वडीलसुद्धा एक कोळसा उद्योजक आहेत

Videos similaires