Delhi : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण याचिका फेटाळली

2021-12-15 4

#OBCReservation #SupremCourt #MaharashtraGovernment #MaharashtraTimes
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का दिलाय. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिलाय. ओबीसी आरक्षणासंदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीय. ओबीसी आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ट्रिपल टेस्ट करावी लागेल
असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. याशिवाय केंद्राच्या सांगण्याप्रमाणे इम्पेरिकल डेटा देता येणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे

Videos similaires