Maharashtra MLC Result: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजप ने मारली बाजी
2021-12-14 4
निवडणूक आयोगाने 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच स्थानिक मतदारसंघातून सहा जागांसाठी मतदान जाहीर केले होते.महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.यामध्ये भाजपचा दणदणीत विजय पाहायला मिळाला