Pune : गिधाडांचे विंग टॅगिंग करण्याचा भारतातील पहिला प्रयोग पुण्यात यशस्वी

2021-12-14 0

#Vulture #WingTagging #MaharashtraTimes
पुण्यात गिधाडांचं विंग टॅगिंगचा प्रयोग केला गेला. भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता आणि हा प्रयोग यशस्वी झाला असून काय़ आहे विंग टॅगिंग? का करतात विंग टॅगिंग? विंग टॅगिंगचा काय होतो फायदा? पाहा विडीओ

Videos similaires