#HumaQureshi #PhotoShoot #Entertainment #MaharashtraTimes
हुमा कुरेशीच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचा इंटरनेटचा पारा वाढलेला दिसतो.अभिनेत्री हुमा कुरेशी आता भोपाळसाठी रवाना झाली आहे.सोनी लिव्हच्या ‘महाराणी’या वेब सीरिजमध्ये तसेच अक्षय कुमारसोबत बेल बॉटम चित्रपटात हुमा झळकली. हुमा कुरेशी आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लाईमलाइटमध्ये असते. ती तिच्या फोटोशूटमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.