Jitendra Awhad on MHADA Exam: परीक्षा रद्द झाल्यामुळे विध्यार्थांनी घातला तुफान राडा,आव्हाडांनी मागितली माफी

2021-12-14 5

म्हाडाच्या पेपरसंदर्भात फक्त एकाच व्यक्तीला माहिती होती, तरीही पेपर कसा फुटला? म्हाडाच्या परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झालाय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आव्हाड म्हणाले.सर्व विद्यार्थांची मनापासून माफी मागतोय. विद्यार्थांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे,असे आव्हाडांनी सांगितलं.

Videos similaires