Nagpur l चंद्रशेखर बावनकुळे 362 मतांनी विजयी l Nagpur Legislative Council Election l Sakal
2021-12-14
4
नागपूर विधानपरिषद निवडणूक : चंद्रशेखर बावनकुळे 362 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी महाविकस आघाडीची तब्बल 44 मते फोडून मोठा विजय मिळवला असल्याचे भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम म्हणाले.