#RajThackeray #MNSWorkers #CoronaRules #MaharashtraTimes
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबादच्या मनसैनिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या गर्दीनं औरंगाबाद शहराची वेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा पेट्रोलपंपवर ट्राफिक जामची स्थिती निर्माण झाली. करोनाचे सर्व नियम यावेळेस पायदळी तुडवलेले पाहायला मिळालेत