करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे.अभिनेत्रींनी कोरोनामध्ये घालून दिलेल्या नियमांचं पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश