Pandharpur : एसटी बंदचा आला वैताग; वारकऱ्याने हेलिकॉप्टरने गाठलं पंढरपूर

2021-12-13 2

#Warkari #StStrike #Helicopter #MaharashtraTimes
पंढरपूर येथे येणारा भाविक हा सर्वसामान्य व कष्टकरी माणला जातो. पंढरीत हेलिकॉप्टर उतरताच या भक्तांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा एकच गजर केला. आषाढीसह इतर प्रमुख यात्रेसाठी अनेक भाविक पायी पंढरीची वारी करतात. इतर वेळेस वारकरी व भाविक वाहनांनी पंढरीला येतात. मात्र एसटी बंद असल्याने आज चक्क अमरावती येथील शंकर महाराज हे हेलिकॉप्टरमधून विठुरायाच्या दर्शनासाठी आले होते.

Videos similaires