Ambajogai l ST बंद आहे तर काय! शाळेत जाण्यासाठी घोड्यावरुन प्रवास l Sakal
एका मुलीने ने एस टी बंद असल्यामुळे शाळेत जाणं थांबवलं नाही..तिने थेट आपल्या लहानपणी विकत घेतल्याचा घोड्याचा वापर केलाय..काय आहे प्रकार पाहूया....
#AmbajogaiNewsUpdates #BeedUpdates #MarathiNews #maharashtra #maharashtrabreaking #breakingnews #bignews #specialstories #maharashtraspecialstories #esakal #SakalMediaGroup #STStrike #STAndolan #ST #STKarmachari