एसटी संपा" /> एसटी संपा"/>

Chandrapur : सरकारचा उन्मतपणा बरा नाही";मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका

2021-12-13 0

#SudhirMungantiwar #StateGovernment #PmNaendraModi #MaharashtraTimes
एसटी संपावर प्रतिक्रिया देताना सूधीर मुनगंटीवार यांची जीभ घसरली. मुनगंटीवारांनी राज्य सरकारच्या वागण्यावर टीका केलीये.किमान राज्य सरकारने तसे वागू नये.सरकारने अहंकार सोडावा.उन्मतपणा बरा नाही" अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली आहे. मात्र मुनगंटीवारांच्या सल्ल्याने राज्यातील राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Videos similaires