#DilipKumar #TragedyKing #SairaBanu #MahrashtraTimes
भारतीय सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ आणि अभिनयाचा कोहिनूर हिरा म्हणून दिलीपकुमार यांचे स्मरण कायम लक्षात राहिल.रुपेरी पडद्यावरील ‘ट्रॅजेडी किंग’ युसुफ खान अर्थात दिलीपकुमार होते. व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल येथे अभिनेते धर्मेंद्र देओल आणि सायरा बानो यांनी एकत्र येत त्यांना आदरांजली वाहिली.