Mumbai : हॉलीवूड अभिनेत्री समंथा लॉकवुडचा बोल्ड लूक करतोय चाहत्यांना घायाळ…

2021-12-12 4

#SamanthaLockwood #Entertainment #MaharashtraTimes
हॉलीवूड अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चाहत्यांच्या आवडत्या असतात. हॉलीवूड स्टार समंथाचा ग्लॅमरस आणि हॉट लुक पाहताच तिचे चाहते घायाळ झाले.यावेळी समंथा मिझू रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

Videos similaires