#nashiknews #nashik #papayatree #papaya #farmers #farmermaharashtra
नाशिक - बाजारात पपईचे फळ टिकत नसल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीस नकार दिल्याने पिंपळगाव (दा) येथील शेखर पवार या शेतकऱ्याला पपईच्या रोपात फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर या त्रस्त शेतकऱ्याने पपईच्या उभ्या पिकावर रोटर फिरवला.