#PankajaMunde #GopinathMundeBirthAnniversary #MaharashtraTimes
महाराष्ट्रभर गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी केली जात आहे.गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंकजा मुंडे यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली. एवढच नाही तर त्यांनी आज सर्व बीडकरांना संबोधून सेवा संकल्प करण्याचे आवाहन केलं.एवढच नाही तर गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.