Aurangabad News l आता शेतीत मजा राहिली नाय म्हणत, वैतागलेल्या शेतकऱ्याने पपई बाग तोडली l Sakal
थेरगाव (जि.औरंगाबाद) : आता शेतीत मजा राहिली नाय म्हणत, वैतागलेल्या दोन युवा शेतकऱ्यांनी तब्बल सात एकरावरील सात हजार पपईच्या झाडांवर 'रोटाव्हेटर' फिरवून ती तोडली. थेरगाव (ता.पैठण) येथील शेतकरी सोमनाथ निर्मळ यांनी चार, तर सयद जावेद यांनी तीन एकरावर ट्रॅक्टरचा रोटाव्हेटर फिरवून पपईची बाग मोडून टाकली. (व्हिडिओ - हबीबखान पठाण)
#AurangadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #MarathiNews #Aurangabad #PapayaFarm #Farmers #Shetkari #ShetkaryanchePrashna #maharashtra #maharashtrabreaking #breakingnews #bignews #esakal #SakalMediaGroup