Mumbai : दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, एअरपोर्टवर स्पॉट

2021-12-12 1

#DivyankaTripathi #VivekDahiya
टीव्ही कपलमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे सगळ्यांचे फेव्हरेट आहेत. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि पती विवेक दहिया एअरपोर्टवर स्पॉट झाले. या दरम्यान ते दोघेही चाहत्यांना दिलखुलास स्माईल देत फोटो देताना दिसले.

Videos similaires