Kagal l कागल मधील एस टी कर्मचारी ठाम भूमिकेतच l ST Strike l ST Andolan l Sakal

2021-12-12 300

Kagal l कागल मधील एस टी कर्मचारी ठाम भूमिकेतच l ST Strike l ST Andolan l Sakal
कोल्हापूर : एस टी मंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी ३५ ते ३९ दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात एस टी कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. राज्यभरातील प्रवासी वाहतुक ठप्प झालेली आहे. तर परीवहन मंत्री अनिल परब यांनी संप मागे घेवून कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. कागल मधील कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका जाणून घेऊया
बातमीदार ; शिवाजी यादव
व्हिडिओ-बी.डी.चेचर

#KagalNewsUpdates #KagalLiveUpdates #MarathiNews #STStrike #STAndolan #STKarmachari #ST #maharashtra #maharashtrabreaking #breakingnews #bignews #Kagal #esakal #SakalMediaGroup

Videos similaires