#SaraAliKhan #AtrangiRe #Entertainment #MaharashtraTimes
साराने आपल्या अभिनयाने साऱ्यांचीच मनं जिंकूण घेतली आहेत. अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा ब्लॅक अँड व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सगळेच आता चित्रपट येण्याची वाट पाहत आहेत.