Mumbai : Taapsee Pannu स्पॉट झाली सलूनबाहेर, लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

2021-12-11 1

#TaapseePannu #Entertainment #MaharashtraTimes
तापसी मेकअप सेशननंतर जुहू येथील सलूनबाहेर स्पॉट झाली. तिने काळ्या पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यात ती खूप हटके दिसून येत होती.
तापसी पन्नू नेहमीच तिच्या स्टाइलने चाहत्यांना भूरळ पाडत असते.

Videos similaires