#SamanthaLockwood #MumbaiAirport #MaharashtraTimes
हॉलीवूड स्टार समंथा लॉकवुडला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.समंथा मालदीवहून थेट मुंबईत आल्याचं म्हटलं जात. समंथाने फोटोसाठी पोजही दिल्या.दरम्यान एल्नाझ नौराझीला देखील मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.एल्नाझाचा ब्लॅक लुक अगदीच 'क्युट लुक' वाटत होता.