#HumaQureshi #SaqibSaleem #DoubleXLWrapUpParty #MaharashtraTimes
डबल एक्सएल'ची रॅप अप पार्टी ठेवण्यात आली होती. बॉलिवूडमधील बहिण-भाऊ हुमा आणि साकिब सलीम यांनी देखील या रॅप अप पार्टीला हजेरी लावली होती.रॅप अप पार्टीला आलेल्या या बहिण-भावाचा लूक पाहण्यासारखा होता. हुमा 'ऑल ब्लॅक' लुकमध्ये पाहायला मिळाली.