Ajit Pawar: राज्यात कोरोना लशीचा दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांवर निर्बंध लागू शकतात
2021-12-10 71
कोरोना लशीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना लशीचा डोस घेण्याची वेळ आली तरी अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. काही बंधने आणण्याचा विचार करतोय, जेणे करून ते दुसरा डोस घेतील असेही अजित पवार यांनी म्हटले.