#RajuShetti #StateGovernment #RescueCommittee #MaharashtraTimes
राज्य सरकार म्हणतंय कोरोनामुळे आपल्याकडे पैसा नाही. मात्र यांच्याकडे भ्रष्टाचार करायला पैसा आहे, यांना उधळपट्टी ,मंत्र्यांना आलिशान गाड्या घ्यायला , मंत्र्याची आलिशान दालनं चालवायला पैसा आहे. मात्र पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही. अशीच परिस्थिती केंद्र सरकारची आहे अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी चिपळूण येथे बोलताना केली